HOME > UPCOMING TOURS > SHASTROKT ASHTAVINAYAK DARSHAN
शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन
विहंगावलोकन
Date:11 to 13 November OR 18 to 20 November 2022
यात्रा शुल्क: Rs. 4,500/- प्रति व्यक्ती
महाराष्ट्रामध्ये श्री गणेशाच्या आठ स्वयंभू जागृत स्थानांच्या अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे. ही यात्रा एका ठराविक क्रमानेच करावी असे सांगितले जाते, ज्याला शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा म्हणून संबोधले जाते.

हा क्रम पुढीलप्रमाणे आहे. श्री मयुरेश्वर, मोरगाव - श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक - श्री बल्लाळेश्वर, पाली - श्री वरदविनायक, महड - श्री चिंतामणी, थेऊर - श्री गिरिजात्मज, लेण्याद्री - श्री विघ्नेश्वर, ओझर - श्री महागणपती, रांजणगाव - श्री मयुरेश्वर, मोरगाव.

यात्रा मोरगाव येथे सुरु करताना अष्टविनायक यात्रेची संकल्प पूजा केली जाते व शेवटी पुन्हा मोरगाव येथे दर्शन घेऊन यात्रेची सांगता केली जाते.
CONTACT

101, First Floor, Aas, Varad Hsg. Soc.
Viththalwadi, Pune - 411 051. Maharashtra
+91 99222 14812, +91 98220 02594
info@uniqueexplorers.co.in
Unique Explorers © 2019-2024 All Rights Reserved.