UPCOMING TOURS
अष्टविनायक दर्शन
.
Date:
27-28 June 2024
यात्रा शुल्क :
Rs. 3,400/- प्रति व्यक्ती **
अष्टविनायक दर्शन
महाराष्ट्रामध्ये श्री गणेशाच्या आठ स्वयंभू जागृत स्थानांच्या अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे. ही यात्रा एका ठराविक क्रमानेच करावी असे सांगितले जाते, ज्याला शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा म्हणून संबोधले जाते. Read More.....
SPLENDID KARNATAK
(Pune to Pune Road Trip)
Date:
Upcoming......(4N/5D)
Tour Price (twin sharing):
Rs. 17,500/- p.p.
SPLENDID KARNATAK
The Splendid Karnatak tour encompasses some of the major tourist attractions and World Heritage sites including Caves at Badami, the beautiful temples at Pattadkal and the ruins of Hampi. Badami formerly known as Vatapi, is Famous for its rock cut monuments such as Badami Caves, Bhutnath temple, Badami Shivalaya. Pattadkal or Pattadkallu is a complex of 7th and 8th century Hindu and Jain temples. Read More...
तोंडोशी ची रामघळ व माहुली
.
Date:
21 July 2024
Per Person Cost:
Rs. 1,600/- only
तोंडोशी ची रामघळ व माहुली
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या घळी ह्या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. ज्यामध्ये प्रसिद्ध शिवथर घळीसोबत हेळवाक, चंद्रगिरी, तोंडोशी, जरंडा, सज्जनगड, मोरघळ, चाफळ ची घळ ह्या काही कमी प्रसिद्ध घळीचा समावेश आहे. तोंडोशी च्या रामघळीलाच तरळ्याची घळ अथवा कळंब्याची घळ असेही म्हणतात. तोंडोशी गावातून तारळी धरणाच्या अलीकडून एक कच्चा रस्ता ह्या रामघळीकडे जातो. गाडीचा रस्ता संपल्यावर सुमारे २०-२५ मिनिट डोंगरावरच्या पाऊलवाटेने गेल्यावर आपण ह्या रामघळीपाशी पोहोचतो. Read More.....
CONTACT

101, First Floor, Aas, Varad Hsg. Soc.
Viththalwadi, Pune - 411 051. Maharashtra
+91 99222 14812, +91 98220 02594
info@uniqueexplorers.co.in
Unique Explorers © 2019-2024 All Rights Reserved.