HOME > UPCOMING TOURS > SHASTROKT ASHTAVINAYAK DARSHAN
शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन
यात्रेचा कार्यक्रम
दिवस पहिला
  • सकाळी ७ वाजता प्रस्थान
  • ०८:३० वा. नाष्टा करून मोरगाव येथे अष्टविनायक यात्रेचा संकल्प व श्री मयूरेश्वराचे दर्शन घेऊन सिद्धटेक साठी प्रस्थान
  • स. ११:३० च्या सुमारास सिद्धटेक येथे श्री सिद्धविनायकाचे दर्शन
  • दु. ०२:०० च्या सुमारास यवत येथे जेवण
  • संध्याकाळी ०७:०० वा. पाली येथे आगमन. श्री बल्लाळेश्वराचे दर्शन. जेवण व मुक्काम
दिवस दुसरा
  • पहाटे ०६:३० वा. उन्हेरे येथे गरम पाण्याच्या कुंडांना भेट.
  • सकाळी ०८:३० वा. चहा/नाष्टा करून महड साठी प्रस्थान
  • स. १०:०० वा. श्री वरदविनायकाचे दर्शन
  • स. १०:३० वाजता थेऊर साठी प्रस्थान
  • थेऊर फाटा येथे जेवण करून दु. ०२:०० वा. थेऊर आगमन व श्री चिंतामणी चे दर्शन
  • दु. ०२:३० वा. लेण्याद्री साठी प्रस्थान
  • सायं. ५:०० वा. वडगाव काशिंबेग येथील लेण्याद्री च्या मोरया अर्धपीठाचे दर्शन घेऊन लेण्याद्री साठी प्रस्थान
  • सायं. ०७:०० लेण्याद्री आगमन. जेवण व मुक्काम
दिवस तिसरा
  • पहाटे ०६:३० वा. उन्हाच्या आधी लेण्याद्री चा डोंगर चढून श्री गिरिजात्मजाचे दर्शन
  • स. ०९:०० चहा/नाष्टा करून ओझर साठी प्रस्थान
  • स. १०:०० वा. श्री विघ्नेश्वराचे दर्शन
  • स. ११:०० वा. रांजणगाव साठी प्रस्थान
  • दु. ०१:०० वा. रांजणगाव आगमन. जेवण व श्री महागणपतीचे दर्शन
  • दु. ०२:३० वा. मोरगाव साठी प्रस्थान
  • दु. ०४:०० वा. मोरगाव आगमन. श्री मयूरेश्वराचे दर्शन व अष्टविनायक यात्रा संकल्प सिद्धी
  • सायं. ०५:०० पुण्यासाठी प्रस्थान
  • वाटेमध्ये चहा / स्नॅक्स घेऊन ०७:३० ला पुणे आगमन. यात्रा समाप्त.
The pick-up timings will be strictly observed, so please make sure you reach the pick-up points at least 10 minutes prior. The timings given for reaching the places are guess estimated and may change depending on traffic, road and other conditions.
CONTACT

101, First Floor, Aas, Varad Hsg. Soc.
Viththalwadi, Pune - 411 051. Maharashtra
+91 99222 14812, +91 98220 02594
info@uniqueexplorers.co.in
Unique Explorers © 2019-2024 All Rights Reserved.